Breaking News यवतमाळ सामाजिक

रुग्णालय प्रशासनाचा ग़ैरजवाबदार पना ठरतोय जीव घेणा ऑपरेटरच्या सतर्कतेने टडली मोठी घटना

यवतमाळ प्रतिनिधी पुरुषोत्तम कामठे

रुग्णालय प्रशासनाचा ग़ैरजवाबदार पना ठरतोय जीव घेणा
ऑपरेटरच्या सतर्कतेने टडली मोठी घटना

यवतमाळ: दिनांक 13 ऑक्टोंबर 2021 रोजी रात्रि 9.30 च्या सुमारात श्री वसंतराव नाइक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथिल वार्ड मधे ऑक्सीजन पुरवठा होणाऱ्या सिलेंडरच्या खोलितिल पाईप जोडून असलेल्या सिलेंडरचा पाईप फुटल्याने अचानक आग पकडली हि बाब ऑपरेटर च्या लक्षात येतात त्यांनी समय सूचकता दाखवत तात्काळ आग विझवत पाईप लाइन बंद केली त्या ठिकाणी किमान 100 सिलेंडरचां स्टॉक असून 20 सिलेंडर पाईप लाइन ला जोडून होते या वेळी ऑपरेटर नसता तर काय झाले असते हा विचार न केलेलाच बरा ! हा सर्व प्रकार पाईप लाईन ची वेळेवर दुरुस्ती नकरणे बेजाबादार पना जीर्ण पाईप लाईनवर काम चालविणे आज हे आंगलट आले असते शेकडो ऋग्नासमेत करमाच्यार्याणाही प्राणास मुकावे लागले असते ही जवाबदारी रुग्णालय प्रशासनाची असून रुग्णालय प्रशासन या कामामध्ये ग़ैरजवाबदार पना करून रुग्नांच्याच नाही तर हजारो लोकांच्या जीवाशी खेळत आहे या सर्व घडामोडी मधे ऑपरेटर नी रुग्नांची काळजी घेत ज्या सिलेंडरचा पाइप फुटला तो सिलेंडर बंद करुण लवकरात लवकर पाइपलाइन सुरु केली रुग्णालय प्रशासनाच्या या ग़ैरजवाबदार पना मुळे रुग्णालयात रुग्नांनसह अधिकारी कर्मचारी व सामण्याना त्रास सहन करावा लागत आहे अशा अनेक प्रसंगाला येथील सर्वसामान्यांना सामोरे जावे लागते

Copyright ©