यवतमाळ सामाजिक

संभाजी ब्रिगेड चा शेतकरी मोर्चाला पाठींबा

संभाजी ब्रिगेड चा शेतकरी मोर्चाला पाठींबा

शेतकर्याच्या ठिकाला हमी भाव आणि दारू मूक्त गाव हे ब्रिगेड घेऊन संभाजी ब्रिगेड शेतकर्यांच्या पाठीशी खंबिरपणे ऊभी आहे.
सर्वत्र सुरु असलेली केंद्रसरकारची हुकुमशाही दडपण्यासाठी सोनखास फाट्यावर चक्काजाम करुन शेतकर्यांच्या ज्या काही मागण्या आहे त्या लवकरात पुर्ण करण्यात याव्या यासाठी विविध पक्ष संघटना पाठिंबा देत आहे. आज संभाजी रस्त्यावर ऊतरली आहे जर आता मागण्या लवकर पुर्ण झाल्या नाही तर संभाजी ब्रिगेड हिंसक आंदोलन करेल. आज संभाजी ब्रिगेड चे गजुभाऊ चेके, विपिन कवाडे, आकाश अरगडे, गरिबा दराडे, हंसराज काकडे, विजू चावरे, प्रथमेश घाटोळ, दिवाकर सपकाळ, अमोल भड, सुभाष काकडे, सूरज साठे, भिमराव वाघमारे, हरीचंद्र टेकाम, राजु टेकाम आणि आजुबाजूचे भरपुर शेतकरी बांधव यावेळी आमच्या सोबत ऊभे होते.

Copyright ©