यवतमाळ सामाजिक

बळीराम पाटीलमहाविद्यालयात विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक शिबीर संपन्न

बळीराम पाटीलमहाविद्यालयात विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक शिबीर संपन्न

बळीराम पाटील महाविद्यालयात ०९आक्टोबर रोजी
राष्ट्रीय सेवा योजना व विधी सेवा प्राधिकरण समिती यांच्या वतीने कायदेविषयक शिबीर संपन्न झाले आहे. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी प्रा.शेषराव माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी विधी सेवा समिती सदस्या प्रा.सुलोचना जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व विद्यार्थ्यांना पाँपलेट वाटून कायदेविषयक जानीव जागृती निर्मान केली.याप्रसंगी गणेश मुंढे, अविनाश राठोड, आदित्य कांबळे,लक्ष्मण राठोड, जान्हवी केंन्द्रे,वैष्णवी माने,चंचल राठोड, राम राठोड उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा.जय चव्हाण यांनी मानले.

Copyright ©