यवतमाळ सामाजिक

दारव्हा ओला दुष्काळ जाहीर करा हारव्हा तालुका सरपंच संघटनेची मागणी

महागाव कसबा प्रतिनिधी किशोर बिहाडे

दारव्हा ओला दुष्काळ जाहीर करा हारव्हा तालुका सरपंच संघटनेची मागणी

– महागांव कसबा निसर्गाचा प्रकोप व पावसाची निव्रता पाहता दारव्हा तालुक्या सर्वदुर पर्यंत पावसाने थैमान घातले . त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची व पिकाची नासाडी होवून मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवाचे नुकसान झाले . हाती आलेले कापूस व सोयाबीन पिकाला अंकुर सुदधा फुटले . पर्यायाने पावसाच्या प्रलयाने शेतकरी राजा हताश झाला . शेतकरी बांधवांवर जणू संकटाची मालीकाच ओळखली आहे . शेतक – यांची हि . दैनावस्था पाहता दारव्हा तालुक्वानी सरपंच बांधवांनी समोर येवून शासन दरबारी शेतक – यांची व्यथा मांडण्यासाठी तहसीलदार दारव्हा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देवून हारव्हा तालुका तालुक्यात पूर्णपणे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यान साठी . आणी दारव्हा तालुक्यातील शेतकरी बांधवांना लात्काळ दुष्काळी मदत देण्यात यावी अशी मागणी दारव्हा तालुका सरपंच संघरणेच्या वतीने करण्यात आली . यावेळी किशोर बिहाडे सरपंच महागांव ( क ) , प्रविन कन्हेरकर सरपंच दुधगांव , रत्नदिप पवार सरपंच वांढुर्गा , अमोल थेंबे देऊरवाडी, स्नेहल लोहकरे गोंडेगांव , जयसिंग राठोड पाथ्रेड देवी , कैलास पवार खेड रविंद्र अक्कट हानगांव , पडभावनी भौगुळ खोपडी ( मी ) , मयुरी सरतापे हरु , कविना धावडकर टाकळी , कल्पना साखरकर भुलाई , ‘ शितल देशमुख , बाविना राठोड , राजू देरकर , रेखा विजय जाधव , बेबीबाई सोनुने , वंदना चरण पवार नायगांव जया सोमला राठोड आदी सरपंच संघटनेची सरपंच मंडळी उपस्थित होते

Copyright ©