यवतमाळ सामाजिक

कायदयाची जाणीव करुण घेणे गरजेचे- न्यायाधीश शाहिद

आणि प्रतिनिधी सय्यद अक्रम

कायदयाची जाणीव करुण घेणे गरजेचे- न्यायाधीश शाहिद

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेमार्फत दिनांक ०२/१०/२०२१ ते १४/११/२०२१ या कालावधीत ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्याच्या निर्देशानुसार देशाभिमान व्यक्त करण्यासाठी व कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी तालुका विधी सेवा समिती, आर्णी यांचे मार्फत पोलीस स्टेशन आर्णी येथे कायदेविशयक मार्गदर्शन शिबीर आयोजीत करण्यात आले आणीमहाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, यवतमाल याच्या तर्फे पुरविण्यात आलेले बॅनर/फलक पोलीस उपनिरिक्षक यांचे कार्यालयाबाहेर न्यायाधीश श्री. शाहिद तसेच अॅड. प्रमोद चौधरी आणि अॅड. मिलींद चव्हाण यांचे उपस्थितीत लाववण्यात आले.
आर्णी न्यायालयातील मुख्य न्यायाधीश माननीय श्री. एस.एम.एच. शाहिद यांनी विधी सेवा समिती मार्फत लोकअदालत चे महत्व पटवून देण्याबाबत तसेच वरिष्ठ नागरिकांचे अधिकार, कौटुंबिक हिंसाचार कायदा, रॅगिंग प्रतिबंधक कायदा यांसारख्या कायद्यांविषयी माहिती व जनजागृती करण्यासाठी कायदेविषयक माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विधीज्ञ श्री.पी. व्ही. चाैधरी यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. विधीज्ञ श्री.मिलींद चव्हाण यांनी महिलांचे अधिकार आणि वैकल्पील वाद निवारण पध्दती या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन उपनिरिक्षक श्री. जायले यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तालुका विधी सेवा समिती आर्णी यांच्यामार्फत सायकल प्रभात फेरीचे आयोजन

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेमार्फत दिनांक ०२/१०/२०२१ ते १४/११/२०२१ या कालावधीत ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्याच्या निर्देशानुसार देशाभिमान व्यक्त करण्यासाठी व कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी दिनांक ०२/१०/२०२१ रोजी तालुका विधी सेवा समिती, आर्णी यांचे मार्फत आर्णी शहरात सकाळी ६ ते ८.०० वा. दरम्यान सायकल प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. प्रभात फेरीमध्ये आर्णी न्यायालयातील मुख्य न्यायाधीश माननीय श्री. एस.एम.एच. शाहिद व सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एस.एम. पाटील, तसेच आर्णी येथील तहसिलदार श्री. पि.एस. भोसले,आर्णी वकील संघाचे उपाअध्यक्ष श्री. पि.व्ही.चौधरी, अर्णी सायक्लींग क्लबचे अध्यक्ष श्री. प्रमोद बुटले तसेच आर्णी सायक्लींग क्लबचे सर्व सदस्य, न्यायालयीन कर्मचारी श्री. यु.आर. श्रीवास, श्री. जि.बी. पाटील, श्रीमती जे.बी. पवार तसेच पोलिस कर्मचारी पो.उप.नि. श्री. किशाेर खंदार, सहाय्यक फौ. श्री.बाबाराव पवार, ना.पो.का. श्री. मनोज चव्हाण, पोलीस शिपाई महेश गावंडे, होमगार्ड अमोल शिंदे आणी श्रीमती नायला एस. शाहिद तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सदर सायकल प्रभात फेरी आर्णी न्यायालय परिसरापासुन ते माहुर चौक,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक त्यानंतर जनजागृती रॅली जुनी न्यायालयाीन परिसरात जावुन महात्मा गांधी यांच्या पुतळयाला पुष्पमाला अर्पन करुन कायदेविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने विधी सेवा समिती मार्फत लोकअदालत चे महत्व पटवून देण्याबाबत तसेच वरिष्ठ नागरिकांचे अधिकार, कौटुंबिक हिंसाचार कायदा, रॅगिंग प्रतिबंधक कायदा यांसारख्या कायद्यांविषयी माहिती व जनजागृती करण्यासाठी कायदेविषयक माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विधीज्ञ श्री.पी. व्ही. चाैधरी यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. अशाप्रकारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आर्णी शहरात सायकल प्रभात फेरीचे आयोजन करून तालुका विधी सेवा समिती, आर्णी यांचे मार्फत कायदेविषयक जनजागृती करत आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.

Copyright ©