यवतमाळ राजकीय

प्रहार जनशक्ती पक्षाच्या कळंब तालुका सचिव पदी बंडूभाऊ वाघाडे यांची नियुक्ती

उपसंपादक पवन धोत्रे

प्रहार जनशक्ती पक्षाच्या कळंब तालुका सचिव पदी बंडूभाऊ वाघाडे यांची नियुक्ती

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष वंदनीय राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार नुकत्याच महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख बल्लू भाऊ जवंजाळ यांनी कळंब तालुका अध्यक्ष म्हणून दिलीप महादेव डवरे यांची नियुक्ती केली असता.नुकतीच यवतमाळ जी प्रमुख नीतीन मिर्झापुरे व कळंब तालूका प्रमुख दिलीप डवरे यांनी पक्ष संघटन शहर व ग्रामीण भागात मजबूत करण्याच्या हेतूने नियुक्त्या करणे सुरू केले आहे. आज रोजी कळंब तालुका सचिव पदी बंडूभाऊ वाघाडे यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्यावर तालुक्याची जबाबदारी सोपवली असून तालुक्यातील संघटन मजबूत करण्यासाठी यांची निवड करण्यात आली

Copyright ©