यवतमाळ सामाजिक

भीम टाइगर सेनेच्या कामगार संघटना जिल्हाध्यक्षाला आढडली अधिपरिचारकांची डब्बापार्टीची

यवतमाळ प्रतिनिधि पुरुषोत्तम कामठे

भीम टाइगर सेनेच्या कामगार संघटना जिल्हाध्यक्षाला आढडली अधिपरिचारकांची डब्बापार्टीची

यवतमाळ: श्री वसंतराव नाइक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्नालय,यवतमाळ येथील अपघात विभागामधे दी 6/10/2021 रोजीअचानक रात्रि 11 वाजताच्या सुमारात भीम टाइगर सेनेचे जिल्हाध्यक्ष शामभाऊ बनसोड रुग्णाला भेट देने प्रकरणी आल्यास त्यांना दिसून आले की अपघात विभागात बरेच रुग्ण होते ज्यांच्या पैकी कुणाला सलाइन लावायची होती तर कुणाला इंजेक्शन लावायचे होते तर कुणाची पट्टी करायची होती अश्या रुग्नांना सोडून अधिपरिचारक हे एका खोलीत बसून जेवन करित होते शाम बनसोड यांनी नियमित विचारना केल्यास अधिपरिचारकां कडून त्यांना असभ्य वर्तनुक मिळाली हा प्रकार अतिशय गैरजवाबदार असून यात रुग्नांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे.व रुग्नांची जीवित हानि होण्याचेही नकारता येत नाही यामुळे शामभाऊ बनसोड यांनी अपघात विभागातील अधिपरिचारकांची अधिष्ठाता श्री वसंतराव नाइक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्नालय,यवतमाळ यांचे कड़े तक्रार करित कार्यवाहिची मागणी केली आहे.शाम बनसोड यांच्या कडून मिळालेल्या माहिती प्रमाणे येत्या 15 दिवसांत अधिपरिचारकांवर कार्यवाही न झाल्यास भीम टाइगर सेना मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील अशी माहिती मिळाली

Copyright ©