नागपूर राजकीय

काँग्रेसनी मारली बाजी,

बेला प्रतिनिधी कैलास साठवणे (उमरेड)

काँग्रेसनी मारली बाजी,

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून लागलेली नागपूर जिल्हापरिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या विजयाचा बिगुल आज
दि 6 ऑक्टोबर ला वाजला यात कॉंग्रेस पक्षाने दणदणीत बाजी मारली असून बहुतांश उमेदवार विजयी झाले त्या पैकी एक आमगाव देवळी पंचायत समिती मतदार संगातून सुरेश भाऊ लेंडे दुसऱ्यांदा निवडणुकीत विजय झाले . त्यांचे मतदार संघाच्या वतीने उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजुभाऊ पारवे यांनी विजयी उमेदवाराचेअभिनंदन केले,तर इतर मोठ्या पक्षाना मोठा धक्का बसल्याने त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©