Breaking News यवतमाळ सामाजिक

*मातोश्री वृध्दाश्रमाला भाई अमन वेल्फेअर असोसिएशनची अन्न धान्य वस्तूची मदत*

एकही हैं गरीबो का दाता इसलिये अमनही सबको भाता,

 

 

 

मातोश्री वृध्दाश्रमाला भाई अमन वेल्फेअर असोसिएशनची अन्न धान्य वस्तूची मदत

 

 

यवतमाळ – पासून काही अंतरावर असलेले मातोश्री वृध्दाश्रमाला भाईअमन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने पोटाच्या खळगी भरण्यासाठी स्तःबरोबरच अन्न धान्य व इतर वास्तूची भेट दिली आणि साचालका सोबत चर्चा करुन त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या साहित्याची माहिती घेतली व संचालकांनी दर महा दहा दिवसाला जेवनाचे साहित्य पुरविण्यास सांगितले.यावरुन भाई अमन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने ५ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष भेट देऊन दर महिन्याचे जेवानाचे साहित्य दिले.व पुढील वर्षभर दर महिन्याला दहा दिवसाचे साहित्य पुरवणार असल्याचे वचन दिले यावेळी भाई अमन,गणेश नाईक,दिनेश पाटील,

शेख नाझिम,फिरोज पठाण,अजय ठाकुर,मोनु भाई भाई अमन वेलफेअर असोसिएशनचे सदस्य आदी उपस्थित होते.

Copyright ©