यवतमाळ सामाजिक

वन्यजीव स्वरक्षण, सप्ताह निमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न

वन्यजीव स्वरक्षण, सप्ताह निमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न

वन्य जिव सप्ताहा निमित्य वनविभागा अंतर्गत हीवरी सर्कल मध्ये वाघाचा,बिभट, अस्वल या सोबतच अन्य वन्यप्राण्यांचा वावर असल्याने हीवरी सर्कल मध्ये कमालीची भीती निर्माण झाली होती हि भीती दूर करण्याच्या उद्देशाने गावात जन जागृती होणे अत्यंत गरजेचे आहे हे ऐ सी एफ ए. एन. दिगोडे व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे, या वन विभागाच्या अधिकार्‍यांनी पूर्ण हीवरी सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणात संपूर्ण गावा मध्ये लोक कला पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहु. संस्था नेताजी नगर यवतमाळ या संस्थेच्या लोककलावंततानि अतिशय उत्कृष्ट ग्रामीण बोली भाषेतवन्यजीवांचे रक्षण व गावकरी व शेतकरी सर्वांचे जिवन सुरक्षीत राहण्याच्या दृष्टीने प्रबोधन करण्यात लोकगिते व नाट्य रुपाने गावकर्‍यांना अचूक संदेश देण्यात आला संच प्रमुख गजानन वानखडे सहभागी कलावंत गजानन जडेकर, जनार्दन राठोड, उषा वानखडे ,अशोक इंगोले, पवन भारस्कर ,सुरेश चव्हाण ईत्यादी कलावंतांचा समभाग होता या कार्यक्रमाला ग्रामपंचायत पातळीवररील सर्व पदाधिकारी सरपंच.. रंजना भगत, सदस्य संध्याताई अतकारी, ममता खोडकुंभे, सुषमा राऊत. ऋषभ माहुरे,माजी उपसरपंच.बबन चेकें पोलिस पाटील दिगाबर शहारे,संतोष वाघाडे. श्रीकृष्ण अतकरी. वनविभागाचे एन व्ही.थोटे,विनोद कैत्वास, एन.व्हि. तांभारे, ए.एस.लाखकर, विजय धांदे,गंगाधर मांजरे,निलेश शहारे,अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते सोबतच गावातील महिला पुरुषांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Copyright ©