यवतमाळ सामाजिक

जेतवन येथे दर रविवारी विपश्यना शिबीर

जेतवन येथे दर रविवारी विपश्यना शिबीर

जगविख्यात विपश्यनाचार्य कल्याणमित्र सत्यनारायण गोयंका गुरुजी यांच्या आठव्या

स्मृती दिनानिमीत्त जेतवन पर्यटन स्थळ हिवरी येथे धम्म संडे विपश्यना शिबीराचे आयोजन उपा. रमेशजी बनसोड यांनी केले आहे. या शिबीरामध्ये भाग घेणाऱ्याचे वय ८ ते १५ वयोगटामध्ये असावे. या शिबीरामध्ये धम्म, संघ, बुद्ध या तीन रत्नाचे महत्त्व, कुटुंबामध्ये मुला-मुलींनी आई-वडिलांशी कसे वागावे, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजविणे, उद्यचा भारतीय व आदर्श नागरिक कसा बनावा, त्याचप्रमाणे आनापान सती, बुद्धांना सती, धम्मांना सती,

संघांना सती इ. शिकविले जाईल. या शिबीरामध्ये सहभाग घेणाऱ्यांनी श्री. गौतम बनसोड, मो.क्र.

८६०५०६८५०३ यांना संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात येत आहे.

Copyright ©