यवतमाळ सामाजिक

आमगाव मदनी येतील घरकुल योजनेच्या ग्रामसभेत गधारोळ

आकोली प्रतिनिधी सचिन चावरे

आमगाव मदनी येतील घरकुल योजनेच्या ग्रामसभेत गधारोळ

सेलू पंचायत समिती अंतर्गत येणार्या ग्रामपंचायत आमगाव ,मदनी येते घरकूल यादीतील पात्र,अपात्र यादीतील वाचन होत असतांना ग्रमस्थानी गोंधळ घातला परिसरात २६ सप्टे. रोजी शासन आदेशानुसार ग्रामपंचायत तसेच गट ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील नागरिकांना घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी तसेच शासना कडून आर्थिक दुर्बल, मागासलेल्या घटकातील लाभार्थी निवड करण्या करीता,तसेच घरकुल लाभार्थ्यांची शासनाकडून निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची माहिती देणे, तसेच वेळेवर येणाऱ्या विषयावर चर्चा करून अमलबजावणीसाठी सभा आयोजीत करण्यात आली होती. मात्र, परिसरात नागरिकांकडून मतभेदांमूळे गोंधळ आढळून आला.
परिसरातील मदनी ,आमगाव,मसाळा या तिनही गावामीळून गट ग्रामपंचायत आहे. प्रशासना कडून घरकुल योजना यादी तसेच नवीन लाभार्थ्यांसाठी नाव नोंदणी करते वेळी गोंधळच गोंधळ दिसून आला.येथील ग्रामपंचायत सभेला सुरुवात होताच लाभार्थ्यांचे नाव सूचित करते वेळी बरेच लाभार्थी नागरिकांचे नाव नसल्यामुळे नागरिकांचा भडका उठला होता.मात्र, विरोध प्रगटकरून रोष व्यक्त केला जात असल्याचे चित्र दिसून येत होते. पदाधिकारी व सदस्य गोंधळ निवळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसून येत होते. .मात्र,नागरिकांकडूनही आरोप प्रत्यारोप दिसून येत होते.त्यामुळे गोंधळाचा भडका उठला होता. सचिवा कडून कामाचे नियोजन समजून सांगण्याचे असतांना सरपंच यानी सभा आटोपाती घेण्याचा प्रयत्न केला .एकाच कुटुंबातील व्यक्तीना दोन ते तिन दा लाभ देण्यात आला असुन गरजू लाभारत्याना अजुन्पर्यंत घरकुलचा लाभ मिळालेला नाही तसेच भूमीहीन व बेघर लाभार त्याना अजुन पर्यंत लाभ मिळालेला नाहीअसा आक्रोश ग्रमस्ताकडून होत होता तसेच काही लोकांचे नावे यादीत समविस्ट नसल्यामुळे नविन नावाची यादी तयार करुन पाठवण्यात येइल असा निर्णय ग्रामपंचायतिनी घेतला.

Copyright ©