Breaking News यवतमाळ सामाजिक

मंगरुळ (का.)येथे जुगार अड्यावर धाड टाकून 60 हजार रुपयाचा मुद्दे माल जप्त

मुख्य संपादक ओंकार चेके सर

मंगरुळ (का.)येथे जुगार अड्यावर धाड टाकून 60 हजार रुपयाचा मुद्दे माल जप्त

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत मंगरूळ का.येथील दि.26 ला जुगार अड्यावर टाकण्यात आलेल्या धाडीत सहा आरोपीसह 60 हजार रुपये किमतीचा माल जप्त केला यात,राहुल सुभाष अवाझाडे वय 32, गजानन शामराव चव्हाण वय 29 रां. लोनबेळ,अनिल किशोर पवार वय 45 रा. शकलगाव, गोपाल ज्ञानेश्वर खंडारे वय 30 रा.तरोडा, अर्जुन राम आडे वय 32 ,राजेश मनोहर टेकांम वय 24 हे दोघेही रा.मंगरूळ या आरोपींना अटक करून यांचे जवळून 6 मोबाईल,एक मोटार साईकल, नगदी 9910 रुपये,असा एकूण 60410 रुपयाचा मुद्दे माल जप्त केला या प्रकरणी यवतमाळ ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर जूनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार व चमूने हि कारवाई केली

Copyright ©