यवतमाळ सामाजिक

माहूर न्यायालयात आज राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन.

माहूर प्रतिनिधी पद्मा गिऱ्हे

माहूर न्यायालयात आज राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन.

पक्षकारांनी आपली प्रकरणे तडजोडीने निकाली कढावी.
न्यायमूर्ती पवनकुमार तापडिया.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वादग्रस्त प्रकरणाचा तडजोडीने निपटारा होउन जनतेचा वेळ व पैशाघी बचत व्हावी यासाठी आज दिनांक 25 सप्टेंबर 2021रोजी शनिवारी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभाग घेउन आपल्या प्रकरणाचा तडजोडीने निपटारा करून घ्यावा असे आवाहन विधी सेवा प्राधिकरण माहूरचे अध्यक्ष तथा दिवाणी व फौजदारी न्यायालय माहूरचे न्यायाधीश पवनकुमार तापडिया यांनी केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार दिनांक 25 सप्टेंबर2021 रोजी शनिवारी। सकाळी 11वाजता न्यायाधिश पवनकुमार तापडिया यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार्‍या लोक न्यायालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली तडजोड पात्र फौजदारी, कौटुंबिक हिंसाचार, बॅंक। कर्ज, विद्युत बील थकबाकी, पती, पत्नीतील वाद ईत्यादी चलनक्षम दस्तऐवज कलम 138 खाली येणार्‍या व प्रलंबित खटले ठेवण्यात येणार आहेत.
मागील महिन्यात 1आॅगषट 2021 रोजी पार पडलेल्या लोकन्यायालयात 104 प्रकरणाचा तडजोडीने निपटारा करण्यात आला असून तडजोडीअंती एक कोटी वीस लाख रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले.आज संपन्न होणार्‍या लोक न्यायालयात 3500। प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली असून जास्तीत जास्तं पक्षकारांनी सहभाग घेउन आपली प्रकरणे तडजोडीने निकाली कढावी याबाबत संबधीत पक्षकारांना सूचनापत्र (नोटीसा)पाठविण्यात आल्या सर्व पक्षकारांनी न घाबरता आपल्या वकीलांमार्फत आपली बाजू मांडून प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करून घेउन सहकार्य करावे असे आवाहन न्यायाधीश पवनकुमार तापडिया यांनी केले आहे.
कोरोना निर्बंधाचे पालन करत पक्षकारांनी लोकन्यायालयात सहभागी होऊन आपली प्रलंबित
प्रकरणे निकाली काढून प्राधीकरणास सहकार्य करावे. सहाय्यक शासकीय अधि
अभिवक्ता डी. एस. भारती, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष एस. एस. कांबळे

Copyright ©