यवतमाळ सामाजिक

सोणखास हेटी येथे श्री गोविंद प्रभु अवतारोत्सव संपन्न

जिल्हा प्रतिनिधी

सोणखास हेटी येथे श्री गोविंद प्रभु अवतारोत्सव संपन्न

सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री गोविंदप्रभु अवतारोत्सव साजरा करण्यात आला श्री गोविंद प्रभु यांची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली गावातील प्रत्येक घरा मधुन पूजा, आरती कण्यात आली,तर महानुभाव ज्ञानार्जन करण्यात आले या वेळी आचार्य प. पु. म.शेवातकर बाबा वर्धा, आचार्य प.पू.महंत प.पू.म.गोविंद राजदादा रिद्धपुरकर उर्फ विजयराज दादा पंजाबी.आचार्य त.अक्काजी पंजाबी, प.पू. धनजय दादा पंजाबी,गोवर्धन दादा वणवळे, दयालराज पुजदेकर,दत्तराज तलेगावकर,विजयराजदादा कांजेकर,नरेंद्रमुनी बिडकर,राघवमुनी बिडकर,कीर्तन सम्राट दादाराव उके,
निवृत्त सहाय्यक आयुक्त मधूकर मारापे, वेंकटराव कालोकार,बाळासाहेब डोळे,श्रावण कालोकर, बळवतराव डोळे,दादाराव उके,गोविंदराव डोळे,मधूकर चावरे,आनंदराव पठारे,दिलीप गावंडे, पंडीतराव बोपटे,प्रल्हाद चावरे,हंसराज साठे,सुखदेवराव,साठे,मोहन चावरे, चंद्रपाल कालोकार, श्रावण कालोकार,बाबाराव पाने,संजय डोळे,इत्यादी यात सहभागी होते.

Copyright ©