Breaking News यवतमाळ सामाजिक

देवानंद पवार यांना पितृशोक

घाटंजी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव व किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक साहेबराव पवार यांचे वडील श्री नरसिंग जोगाजी पवार 75 वर्ष यांचे आज (ता.१५ सप्टेंबर) ला दीर्घ आजाराने निधन झाले. ते बंजारा भाषेतून प्रबोधन करायचे. त्यामुळे परिसरात ‘महाराज’ नावाने ओळखल्या जायचे. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, २ मुले, ४ मुली व मोठा आप्तपरिवार आहे.

Copyright ©