यवतमाळ सामाजिक

किशोर तिवारी बनले शेतकर्यांचे कैवारी

किशोर तिवारी यांचा १५ सप्टेंबरचा विदर्भाच्या  सर्वच जिल्ह्यात सध्या सुरु असलेल्या वन्यप्राण्यांचा त्रासामुळे व दहशतीमुळे ग्रामीण जनतेला मुक्ती देण्यासाठी वन सचिव व  वन अधिकाऱ्यांसोबत  बैठक घेणार असून

सध्या सुरु असलेल्या वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे व दहशतीमुळे ग्रामीण जनतेला मात्र मागील सरकारमध्ये गैरव्यवहाराचा व शेतकऱ्यांना शेतीमधुन बाहेर करण्याचा तसेच विदर्भाच्या कोरडवाहु धान ,डाळ ,ज्वारी, तेलबिया  तसेच  अनेक सनातनी पिकापासुन नगदी पीक घेण्याचा रचलेल्या वनखात्याचा वन विभागाची उज्वल परंपरा नष्ट करून फक्त कागदावर काम दाखवुन  कॅम्पा व जिल्हा नियोजन निधीचा पॆसा खाल्यामुळे ही शोचनीय अवस्था आली आहे साध्य निरपराथ ग्रामीण जनतेचे बळी या कामचुकार भ्रष्ट अधिकाऱ्यांची निकामी पणा मुळे होत असुन हा सुनियोचीत कट रचुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम व विदर्भाच्या शेतकऱ्यांमध्ये सरकारविरुद्ध असंतोष निर्माण करण्यासाठी रचलेला कट असल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धवजी  ठाकरे विषेय मोहीम उघडून शेतकरी व वन्यप्राणी आपआपल्या क्षेत्रात सुखरूप व सरंक्षित राहतील तसेच कोट्यवधींची हरामाचा संपत्ती आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याप्रमाणे खाणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरी पाठविण्यात येणार असल्याने आजही बैठक अत्यंत आवश्यक आहे
दिनांक १५ सप्टेंबरला विदर्भातील मनुष्य -वनप्राणी यांच्या ग्रस्त असलेल्या जिल्ह्याच्याकात   सर्व वनाधिकारी यांची VC द्वारे वन सचिव वेणुगोपाल रेड्डी  जिल्हाधिकारी सर्व वनाधिकारी यांची  सोबत दुपारी ४ वाजता आढावा बैठक  होईल
किशोर तिवारी यवतमाळ जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत उपवनसंरक्षक पांढरकवडा येथील १५ सप्टेंबरला  उपस्थित राहतील . जिल्हा वनसरंक्षक यांनी पांढरकवडा येथे संपुर्ण व्यवस्था करावी व निरोप द्यावा .चाट मारणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल .
सुनील लिमये ह्या आढावा बैठकीचे नियोजन पांढरकवडा येथून करतील

Copyright ©