यवतमाळ सामाजिक

तंटामुक्ती अध्यक्ष पदी प्रविण पुसणाके याची निवड

आज दी.14-9-2021 रोजी ग्राम.नाकापार्डी येथे झालेल्या सभेत प्रविन विठ्ठलराव पुसनाके’ यांची ‘तंटामुक्ती अध्यक्ष’ पदी निवड करण्यात आली गावातील मनमिळाऊ वेक्ती मत्व असलेल्या युवा तडपडार वेक्तीच्या निवडीने अनेकांनी समाधान वेक्त केले प्रवीण यांनी गावातील समस्या अनेकांच्या अडचणी व गावातील तंटे सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं मत वेक्त केलं या निवडीचे श्रेय सरपंच:-प्रेमराज धुर्वे,उपसरपंच:-सौ.प्रतिक्षाताई भवरे, व सर्व ग्रामपंचायत सदस्य,जेष्ठ नागरीक कृष्णकुमारजी पांडे,दिनकरराव भवरे,अशोकराव कोयरे,हरिदास बोरखंडे(पाटील),प्रदीपजी भवरे,देवरावजी कुमरे,देवीदासजी चौधरी,विष्णुजी मडावी युवा कार्यकर्ते शरद मडावी,विठ्ठल नेवारे,रोशन राणे व समस्त गावकरी मंडळी यांना देण्यात येते

Copyright ©