यवतमाळ सामाजिक

राष्ट्रीय वन हुतात्मा दिवस साजरा

हिवरी वन परिक्षेत्र अधिकारी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात वृक्ष रोपण, वणाचे व प्राण्यांचे स्वरक्षन कसे करायला पाहिजे या बाबत मार्गदर्शन करण्यात आले तर ग्रामपंचायत सदस्य वन समिती सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील गुरुख्याना पावसा पासुन आणि प्राण्या पासुन स्वरक्षण करण्या साठी रेनकोट,आणि काठी देण्याचे देण्यात आले तसेच पी आर. टी टीमची स्थापना करण्यात आली, त्यांचे मुख्य उद्देश हिंसक वण्य प्राण्यापासून होत असलेल्या घटना बाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व गावातील जनतेला मदत करणे,यातील एक दुवा म्हणून हि टीम काम करन्यात आली या वेळी,क्षेत्र सहायक के . सि . जाधव , क्षेत्र सहायक आखरे , वनरक्षक कैथवास , भिसे , वाघमारे , डुकरे पो.पा.दिगांबर शहारे,बबनराव चेके, अभिजित मुर्खे अनंता राऊत,तुकाराम शहारे,संतोष वाघाडे,अरुण वाकळे,सुभाष मडावी,धीरज शेरकर इत्यादी या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©