Breaking News यवतमाळ सामाजिक

दुचाकी स्वरास ट्रक ची धडक दुचाकीस्वार गंभीर

आर्णी कडून यवतमाळ कडे जाताना दुचाकीला माघुन ट्रक क्र. एम एचं 40 बी एल,1974 ,ने एम एच 29 पी,8890 अजय पस्तापुरे तलाठी याच्या दुचाकीस जबर धडक दिली यात दुचाकीस्वारास डोक्याला गंभीर मार लागला असुन त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हि घटना भाब राजा येथे ५ वाजताच्या दरम्यान घडली

Copyright ©