यवतमाळ सामाजिक

हिवरी वाटखेड येथे वाघाचे थैमान कायम

 

वारखेड गेल्या काही दिवसापासून हिवरी वाट खेळ परिसरामध्ये वाघाने पाळीव प्राण्यांवर थैमान घातले काल जंगलात चरायला गेल्याच्या सायंकाळच्या दरम्यान सुमारास 6 वाजता या दरम्यान गावातील श्रावण रामचंद्र करिवले यांचा गाय मारण्यात आली व एक गाय जंगलात हरवली असून तरी या वेक्तीचे 30 हजार रुपयांचे नुकसान नुकसान झाले असून वन विभागाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी

Copyright ©