यवतमाळ सामाजिक

माजी मंत्री आ. संजय राठोड यांच्या घरी बाप्पा चे प्रतिष्ठापना

यवतमाळ- जिकडे तिकडे गणपती बाप्पा चे आगमन होवून प्रतिष्ठापनाला सुरुवात झाली आहे. माजी मंत्री आमदार संजय राठोड यांच्या यवतमाळ स्थित त्यांच्या घरी मोठ्या उत्साहात मनोभावे बाप्पा ची प्रतिष्ठापना करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आ. संजय राठोड यांच्या कडे भक्तीमय वातावरणात बाप्पा चे आगमन झाले. यावेळी आ. राठोड यांचे वडील दुलीचंद राठोड, आई, त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी, शेखर राठोड विकास क्षीरसागर, मनिष भाऊ आणि घनश्याम नगराळे उपस्थित राहून पूजाअर्चा केली.

Copyright ©