यवतमाळ सामाजिक

मुस्लिम युवा सेवा संघाच्या वतीने वृक्षारोपण

 

मुस्लिम सेवा संघ भारत यांचा ५ वा वर्धापन दिन शहीद अग्रमन राहाटे यांच्या स्मारकास तरोडा येथे मुस्लिम युवा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जावेदअली काझी यांच्या हस्ते वृक्षारोपण
करून साजरा करण्यात आला . मुस्लिम सेवा संघाच्या 5 व्या वर्धापन दिवस तरोडा येथे शहीद अग्रमन राहाटे यांच्या स्मारकास तसेच फोटो चे पुजन करुन गावातील नागरिकांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला सर्व प्रथम गावातील जि. प. शिक्षक कोंपलवार सर आदर्श शिक्षक आसाराम चव्हाण सर घयार सर तसेक नागरिकांनी फोटो चे पुजन केले त्यानंतर मुस्लिम युवा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जावेदअली काझी यांनी शहीदाच्या फोटो ला पुष्पहार अर्पण केले त्यानंतर मुस्लिम युवा सेवा संघाचे कार्यकर्ते जिल्हा युवा महासचिव सैयद मूजककिर यांनी हार अर्पण केले जिल्हा युवा उपाध्यक्ष जाकीर उमर यांनी हार अर्पण केले तसेच सै जावेद जिल्हा युवा सचिव नवशाद शेख आर्णि तालुका युवा अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सैयद रिजवान गावातील शहीद चे बंधू पोलिस पाटील आशिष राहाटे पाटील भाऊ पॅथर सघटनाचे तालुका अध्यक्ष नितीन भाऊ धोंगळे प्रतिष्ठित नागरिक बाळूभाऊ जगताप मंगेश भाऊ महलले राजु खेरे रोहन पवार प्रीतम मानकर उमेश मराठे प्रकाश कांबळे पवन कुकडे राजु एकंडवार दादावजी गावंडे तसेच गावातील नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग दर्शविला. हा कार्यक्रम मुस्लिम सेवा संघ भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष जनाब फिरोज महसूलदार तसेच प्रदेश अध्यक्ष मा शरिफ देशमुख साहेब तसेच विदर्भ अध्यक्ष मा मोहम्मद एजाज तसेच विदर्भ विभागीय सलागार युनुस शेख जिल्हाध्यक्ष अरबाज धारिवाला तसेच युवा जिल्हाध्यक्ष जावेदअली काझी यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा जिल्हाध्यक्ष जावेदअली काझी युवा जिल्हा महासचिव सैयद मूजककिर यूवा जिल्हा उपाध्यक्ष जाकीर उमर युवा जिल्हा सचिव सैयद जावेद सैयद रिजवान युवा आर्णि तालुका अध्यक्ष नवशाद शेख युवा सचिव रियाज खान समीर भाई तसेच पोलिस पाटील आशिष राहाटे यानी मोलाचे सहकार्य करुन वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला..

Copyright ©