यवतमाळ सामाजिक

सायकल चालवा, निरोगी राहा. माजी आमदार खाॅजा बेग.

 

आर्णी.
सायकल चालवने निरोगी राहण्यासाठी गरजेचे आहे.
यवतमाळ येथिल सायकल पटूचे आर्णीत एका कार्यक्रमात स्वागत करताना खाॅजा बेग बोलत होते.
सायकल चालवा निरोगी राहा
सायकल चालवनार्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे लोकांनमध्ये याबाबत जागरुकता येत आहे
ही आनंदाची बाब आहे.
यवतमाळ वरुन सायकलने चार सायकलपटू आर्णीला आले ही मोठी बाब आहे, हे निश्चीत तरुणांसाठी प्रेरणादायी आहे असे बेग बोलत होते.
यावेळी यवतमाळ वरुन सायकलने आलेले सायकलपटू दीलीप राखे,नारायण तांबुले,सुरेश भुसंगे,प्रशिक पांडे,आर्णी सायकलिंग क्लब चे हरिओमसिंह बघेल,प्रमोद बुटले,प्रकाष सरोदे,रणजित राठोड,सुणिल राणे, गजानन तायडे,विजय रावते,छोट्या सायकलपटू प्रिया पिस्सरवार,भाग्यश्री पिस्सरवार, रिया डाखोरे
हे उपस्थीत होते.

Copyright ©