यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

एक गाव एक तिरंगा अभियानांतर्गत कोरोना योद्धाआशाचा सत्कार*

एक गाव एक तिरंगा अभियानांतर्गत कोरोना योद्धाआशाचा सत्कार

 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद 1 गाव 1 तिरंगा अभियान ग्राम संमती अंतर्गत हिवरी येथे made vision प्रमुख जयश्री चेके यांनी कोरोना योद्धा यांचा सत्कार घेतले कोरोणा काळात वीणा मानधनावर सेवा देणाऱ्या एकमेव आशा स्वयम सेविका आहे त्यांचाच कार्याची दखल घेत स्वतंत्रदिनी हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व आशांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला
या वेळी डॉ. फ. नपते,
दिलीप दोंदल,ये ई परचाके,पी.पी.वानखेडे, ए. आर.इतकरे,
संजीवनी पवार,विनिता गिलबिले रेखा वाकळे, व्ही, जी.चातराकर ,संजीवनी मडावी,यांच्या प्रमुख उपस्थिती आशा सुनीता जैस्वाल,बेबी धबडगे ,सुनीता जुमनाके,सारिका बोरकर याचा सत्कार करण्यात आला.

Copyright ©