यवतमाळ राजकीय

पारवा येथे शिवसंपर्क अभियान

 

घाटंजी:तालुक्यातील पारवा येथे शिवसंपर्क अभियान निमित्त जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी पारवा येथे शिवसेना कार्यकर्त्यांची सभा घेतली शिवसेना पक्ष बळकट करणे पारवा सर्कल मधील गावागावात शिवसेना शाखा स्थापन करणे शिवसेना पक्ष कसे बळकट करता येईल यावर लक्ष देणे शिवसंपर्क अभियान अंतर्गत सुरू असलेल्या कार्यक्रम निमित्त कार्यकर्ते यांना सांगण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी शिवसेना सदस्यांना मार्गदर्शन केले उपजिल्हा प्रमुख प्रविण शिंदे रूपेश कल्यमवार मनोज ढगले निलेश चव्हाण आकाश राठोड मंगेश ठमके किसन जाधव उज्ज्वल मनवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विक्रम अन्नमवार यांनी केले

Copyright ©