यवतमाळ सामाजिक

सुप्रसिद्ध लेखीका समीना शेख यांना, आज औरंगाबाद येथे मिळणार अंतराष्ट्रीय साहीत्य गौरव पुरस्कार

सदर पुरस्कार शब्दगंध समुह प्रकाशन यांनी घोषीत केला असुन हा पुरस्कार मौलाना आझाद रिसर्च सेंटर औरंगाबाद येथे आज दुपारी 2 वाजता प्रा.डॉ. रमेश जाधव
डॉ. बाबा साहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठ यांच्या अध्यक्षेत
प्रमुख पाहुणे
मा.प्राची साठे विशेष कार्यकारी अधिकारी शिक्षण विभाग,
श्री ज्ञानेश्वर माशाळकर, सदस्य महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ,
मा. तानाजी धरणे रायगड साहित्यिक, गीतकार,
मा. जय श्री जगताप सातारा,
मा. सुनिता इंगळे अहमद नगर, प्रा. गंगाधर चेपुरवार हींगोली यांच्या उपस्थीतीत समीना शेख यांना हा पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे
सुपरीचीत लेखीका व सामाजीक कार्यकर्ता समीना खालीक शेख यांचे आज पर्यंत वेगवेगळ्या वृत्तपत्रात काही आर्टीकल प्रकाशीत झाले आहे 1) ईस्लाम मध्ये महीलांचे अधीकार
2) गांधीना कीती वेळा मारणार
3) ईस्लाम व स्री शिक्षण
4) शिवाजी महाराज आमचेही
5) शेतकर्यांची व्यथा
6) अल्पसंख्यकाच्या विकासाकरीता अर्थसंकल्प वाढवण्याची गरज
7) मी, टू
8) मजलीस ने काढलेला फतवा इस्लाम ची बदनामी करणारा
9) भारतीय मुस्लिमांची राजकीय स्थीती
10) शाहीणबाग चा संदेश
11) डरे डरे से लम्हे
12) बाबा साहेब देशाची शान
13) समान नागरीक कायद्याचे भुत
14) तीन तलाक
15) भारतीय संविधान व अमल बजावनीचे वास्तव
16) गरज आहे समाजाला स्थित वादी होण्याची
17) खळाळनारा झरा मुहम्मद
18) भारतीय महीलांचे संवेधानिक अधीकार व अमंल बजावनीचे वास्तव इत्यादि आर्टीकल खुप गाजलेले आहे, समीना खालीक शेख यांना या आधी सुध्दा भारत भुषण,स्व भाऊ साहेब माने समाज भुषण, वच्छला नाईक महीला महाविद्यालय पुसद उल्लेखनीय कार्य करणारी महीला, माहत्मा जोतीबा फुले शोसल वर्क महाविद्यालय यवतमाळ गौरव कार्याचा, इत्यादि
पुरस्कार मीळाले आहे,
समीना शेख यांचे वेगवेगळ्या संघटणे कळुन अभीनंदन चा वर्षाव होत आहे

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©