यवतमाळ सामाजिक

युवक काँग्रेस व वाघापूर फुटबॉल क्लब च्या वतीने आयोजित स्व. प्रा. विवेक बोरकर सर व स्व. ओम चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ

सात ए साईड ओपन फुटबॉल स्पर्धा दिनांक 22 ते 23 जुलै आयोजित केल्या आहे या मॅचेस च रीतसर उद्घाटन मा श्री मानिकरावजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाळासाहेबजी मांगुळकर,प्रवीणभाऊ देशमुख,रविभाऊ डोक,अशोकरावजी बोबडे,अरुणभाऊ राऊत,संजयभाऊ ठाकरे,जावेदभाई अन्सारी,चंदूभाऊ चौधरी,अनिलभाऊ गायकवाड,बबलूभाऊ देशमुख,दिनेशभाऊ गोगरकर,छोटूभाऊ सवई,उमेश इंगळे,राजेंद्र तलवारे,प्रफुल देशमुख,बबली भाई कृष्णा पुसनाके उपस्थित होते
मॅचेस यशस्वी करण्यासाठी विक्की राऊत,नितीन केदार,पिंटू गावंडे, मेश्राम सर,सुरज राजूरकर,अतुल अगम,ओम मांगलेकर,जयेश झोडगेकर,विनय कावळे,ऋषी कुमरे अथर्व मलकापूर,बोनी अनविकर,विनस अन्विकर,प्रणव ठाकरे,आकाश जयस्वाल,शाम खडसे,भूषण गायकवाड,देवा ठाकरे,सुमित पन्नासे प्रयत्न करत आहे

Copyright ©