यवतमाळ सामाजिक

कृषि विभाग व रिलायन्स फॉउंडेशन मार्फत शेती शाळा

जांब येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत सोयाबीन व् तूर पिकवार् शेती शाळा महेश भाटी यांच्या शेतात कृषी विभाग व् रिलायन्स फॉउंडेशन च्या सहकार्याने घेण्यात आले, यामध्ये सोयाबीन व् तूर पिकाचे निरीक्षन् घेऊन सोयाबीन पिकामधिल येणारे रोग व् किडी बद्दल माहिती देण्यात आली, शेती शाळा या मध्ये खत व्यवस्थापन , निबोळी अर्कचि फवारणी करणे , मित्र किडीचि ओळख व् कार्य , तन् व्यवस्थापन ,पाणी व्यवस्थापन , मानवी आरोग्य वर होणारे,रासायनिक कीटक नाशकाचे, दुष्टपरिनाम् , मुलस्थानि ,जल् सधारण सापळा पिकाचि लागवड , कीटकनाशक् फवारणी करताना घ्यावयाचि काळजी पिवळे चिकट साप ले फेरोमन् ट्रॅप , दश्पर्नि अर्क ,तयार करणे या बाबत मार्गदर्शन केले, तसेच या कार्यक्रमाला रिलायन्स फॉउंडेशन च्या सी आर पी किरण येरमे, अभिजित् भगत् सरपंच सोनाली टीचकुले, गावातील शेतकरी उपस्थित होते

Copyright ©