यवतमाळ सामाजिक

गुरूपौर्णीमा निमित्त विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन

 

यवतमाळ :- ,गुरूपौर्णिमा निमित्ताने रोग निदान योग्य उपचार आणि मार्गदर्शन सुदृढ आरोग्य कौशल्य विकास लोक प्रशिक्षण कार्यशाळा-शीविराचे आयोजन शुक्रवारी 23 /जुलै/२०२१ चाँदसीअर्शकल्प आरोग्य केंद्र. माईंदे चौक .ई ४ विदर्भ हाँऊसिंग सोसायटी यवतमाळ येथे सकाळी ९ ते १ या वेळात करण्यात आले आहे. आरोग्यजनजागृती या करीता व्यापक जनहितार्थ योग हर्बल लोक आयुर्वेद ,निसर्गोपचार सप्तकर्म प्रशिक्षण व्दारे जिर्णरोग मुळव्याध, भगंदर, फिशर,संधीवात,कोष्टबध्दता इ.निर्मुलण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.कोरोना काळात मानसिकरीत्या आरोग्य उन्नतीसाठी व ताणतणाव वर मातकरूण समग्र आरोग्य संवर्धन स्वास्थ वर्धन चर्चा, वाढत्या पीडादायक विविध जीर्ण आजाराचे निवारण , निराकरण नैसर्गिक रित्या करण्याकरीता उपाययोजना जनमन गांवो गावी घरोघरी आरोग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव व दिर्घायुष्य ,सुद्दूढआरोग्य कौशल्य विकासाचे महत्व कळावे याकरीता प्रथंम बहुउद्देशीय संस्था आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संघटना INO. आयुष मंत्रालय, भारत सरकार प्रणित प्रमाणित व्हिलेज व्हिव्ज उपक्रम, निरंतर सर्वांना प्राप्तीसाठी मार्गदर्शन समुपदेशन निरंतर शिबीर दर गुरुवारी प्रकल्प: स्थळ चाँदसी अर्शकल्प हर्बल आरोग्य वेलनेस सेंटर माईंदे चौक E-4 विदर्भ हौसिंग सोसायटी , यवतमाळ इते संचालक .डॉ. रंजनकुमार बिस्वास . हे घेणार आहेत .अधिक माहिती करिता मो. क्र. – ९४०५४९४०९५) आय.एन.ओ. जिल्हा प्रमुख समन्वयक यांचेकडे पूर्व नोंदणी करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. सदर उपक्रम ,इन्टिग्रेट’ योग-निसर्गोपचार समन्वय सत्वचिकित्सक समिती संलग्न आय.एन. ओ. यांचे वतीने संयुक्तरित्या राबविण्यात येत आहे. ऑनलाईन व आँफ लाईन मार्गदर्शन प्रोटोकॉल ( CYP.YCB) च्या अन्वये. भारत सरकार नवी दिल्ली द्वारा पुरस्कृत कॉमन योग अन्वये उपक्रमातून उपस्थित आरोग्य लाभार्थ्यांना सुदृढ आरोग्यासाठी योगाचे महत्त्व पटवून दिले आहे या शिभिरची नोंदणी सोमवार दिनांक 19रोजी सुरू झाली. या शिबिराचे आयोजन जिल्हा समनव्य प्रमुख डॉ रंजन कुमार बिस्वास , डॉ. आशिष देशपांडे (अध्यक्ष ) , डॉ. विनोद उवाळकर (उपध्यक्ष ) डॉ.अंगद राजाभोज (सचिव )डॉ. विवेक चौधरी(उपध्यक्ष) डॉ.संजय सांबजवार (सहसचिव ) डॉ. मधुकर सोनटक्के (संघटन सचिव )डॉ. प्रेमदास पकडे(संयुक्त सचिव) डॉ. देवानंद खरे (कोषाध्यक्ष )डाँ .गणेश साठे (सहक़ोषाध्यक्ष) डॉ. शामराव मडकराम (प्रमुख पर्यवेक्षक )डॉ.संगिता सरोदे (प्रमुखपर्यवेक्षक मो.)डॉ. प्रिया बनसोड (सहपर्यवेक्षक)सौ.तेजस्विनी गणेश साठे ,सौ.विजया राजेश हूळे.सौ.पुजा विश्वास आदी.सेवेत
आरोग्य लाभार्थ्यांनी अधिक-अधिक लाभ घ्यावा अशे आव्हान करण्यात आले आहे अशी माहिती सहसचिव डॉ. संजय सांबजवार व क्रांतीकुमार अलोणे( प्रशिध्दी प्रमुख) यांनी दिली आहे

Copyright ©