यवतमाळ सामाजिक

रिलायन्स फॉउंडेशन अंतर्गत शेती वर आधारित विविध व्यावसायिक संधी बाबत मार्गदर्शन

 

आज बेचखेडा या गावात रिलायन्स फॉउंडेशन व् संत कबीर बहूदेशिय् संस्था गोधनि, मार्फत गावातील शेतकऱ्यांना शेतीवर आधारित विविध व्यवसायिक संधी बाबत मार्गदर्शन करण्यात आले कोरोना काळात सर्व शेतकऱ्यांना मास्क व् सॅनिटाइजर च्या वापर करून प्रशिशन् घेण्यात आले,यामध्ये खत व्यवस्थापन , गांडूळ खत, कुकूट पालन, शेळी पालन, दूध व्यवसाय, शासकिय् योजना ,अशा विविध प्रकारची माहिती देण्यात आले, शेतकऱ्यांनी शेतीला धरून जोड धंदा म्हणून व्यवसाय करावा याबद्दल मार्गदर्शन म्हणून अतुल राऊत यांनी केले तसेच गावातील शेतकरी व् ग्राम पंचायत सदस्य तसेंच रिलायन्स फॉउंडेशन च्या सी आर पी किरण येरमे उपस्थित होत्या.

Copyright ©