यवतमाळ सामाजिक

पेट्रोल, डिझेल,गॅस व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढी विरोधात युवक काँग्रेसची स्वाक्षरी अभियानाला सुरवात

 

मोदी सरकार भारतीय जनतेची मस्करी करतेय

यवतमाळ: देशभरात पेट्रोल डिझेल व गँस सह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.याचा परिणाम इतर व्यवसायावर झाला आहे.त्यामुळे अनेक वस्तू चे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे.कोरोणा मुळे आधीच अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे सामान्य जनतेला जगणे कठीण होत चालले आहे. केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करित आहे. काँग्रेसच्या वतीने आता पर्यंत अनेक आंदोलने करण्यात आले. तरीही झोपलेल्या केंद्र सरकारला जाग आली नाही. त्यामुळे केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करण्यासोबतच सरकारचे लक्ष वेधून ही भाववाढ कमी करण्यात यावी, या करिता युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वाक्षरी अभियान राबवून राष्ट्रपती यांना निवेदन पाठवण्यात येणार आहे. या आंदोलनात
.युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष, अतुलभाऊ राऊत,, तालुका अध्यक्ष,, कुणाल जतकर .,वाई गावा चे उपसरपंच . सैय्यद जुनेद.सैय्यद निसार,,गुड्डु भाऊ जावदे , नितीन राठोड,, भगवान गाढवे,, शेख वकील,,नदीम शेख.परेश राऊत,, कुंदन नागदेवते,,भोला जोगे,, गोलू राऊत,..जिगर काळे,,.भगवान काळे,,.सचिन सांगडे,, उठ्ठल मेश्राम,, अंकुश भराडे,,. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©