यवतमाळ तालुक्या अंतर्गत असलेल्या बेलोरा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिकेची अंत्यत आवश्यकता होती या अगोदर असलेली रूग्ण वाहीका नेहमीच त्रास दायक झाली होती या करिता अनेक दिवसापासून या संदर्भात पाठपुरावा पंचायत समिती सभापती
सौ कांताताई संजय कांबळे सभापती पंचायत समिती यवतमाळ यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले बेलोरा प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली नविन रुग्ण वाहीका देण्यात आली या अंतर्गत येणाऱ्या अनेक उपकेंद्रात मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.नवीन रूग्ण वाहिकेने सर्वत्र आनंद वेक्त करण्यात येत आहे
Add Comment