यवतमाळ सामाजिक

कर्तव्य फाउंडेशन,आर्णी व मुस्लिम युवा सेवा संघ, यवतमाळ यांच्या तर्फे ५०० वृक्ष लागवड

सर्व सरकार खासगी इमारत शाळा,मंदिर, तहसील, न्यायालय,कब्रस्तान,स्मशान भूमी,बाबा कंबल्पोष दर्गाशरीफ आणि विशेष २५० शालेय विद्यार्थ्यांना राहत्या घरी मोफत वृक्ष वाटप करून हा उपक्रम राबविला यावेळी अध्यक्ष अजय तुपे उपाध्यक्ष शुभम सुखाडीया
व मुस्लिम युवा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष जावेद काझी मुस्लिम युवा सेवा संघ सचिव रियाज़ खान कला मार्गदर्शक तथा सदस्य नौशाद आर्ट्स,
सदस्य विकी अरणकर, मनीष गावंडे,राजू वाघमारे,गौरी बोईनवार, श्रेया वासरवाड आदि उपस्थित होते आर्णी तहसील मध्ये वुक्ष लागवडीची सुरवात केली

Copyright ©