यवतमाळ सामाजिक

राजमाता जिजाऊ चौकाचे नामकरण

 

केळझरा को.येथे राजमाता जिजाऊ चौकाचे नामकरण करण्यात आले दिनांक ०३/०७/२१ रोजी राजमाता जिजाऊ पुण्यस्मरण दिनानिमित्त गावांमध्ये मध्यम भागात सार्वजनिक जागेवर राजमाता जिजाऊ चौकाचे नामकरण करण्यात आले व पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये उपस्थित सरपंच रमेश राजुदास चव्हाण, उपसरपंच सौ सुनंदा मनोहर राठोड, पोलिस पाटील वैभव विजय कोट्टावार,त.मु.समिती अध्यक्ष गणेश न्याती , ग्रा.प.सदस्य सौ बेबी सुनिल जाधव, सिंधु रवि लाखे,कीसन जाधव, बंडु मडावी,सागर जाधव व इतर नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

Copyright ©