Breaking News यवतमाळ सामाजिक

अंतरगाव शेत शिवारात बिबट्यां नी केली वासराची शिकार

तालुक्यात अंतरगाव हिवरा शेत शिवारात अशोक उडान यांचे शेत आहे.शेतात गोठ्यात बांधून असलेल दिड वर्षाच्या वासरावर रात्रीच्या सुमारास बिबट्यांनी हल्ला करुन वसरचा फ़डशा पडला.ही घटना आज सकाळी उघडकीस आली.अशोक बखाराम उडान हे.काल सायंकाळी जनावरांचा चारा..पानी करुन घरी आले होते.व आज सकाळी ते नेहमी प्रमाने शेतात गेले असता ही घटना उघडकीस आली.याची महीती सरपंच बाबाराव उडान यांना दिली .तसेच अंतरगाव येथील वनविभागला दिली असता वनविभागचे वनशेत्रपाल कमलाकर वाटकर व सुदाम मुंगले यांना महीती दिली असता त्यानी घतनस्तळी येउन पहाणी केली. व शिकार बिबट्यांनी केली असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.व घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रकरण वरिस्ठ कार्यालयाला पाठवतो मनून सांगण्यात आले.सद्या शेत शिवारात पेरणी झाली असुन शेतकरी व मजुरांचा शेतात वावर आहे मात्र या घटनेमुळे शेतकरी व मजुरांमधे धडकी भरली आहे व झालेल्या नुकसनिची मदत करावी अशी शेतकर्याची मागणी आहे.

Copyright ©