Breaking News यवतमाळ सामाजिक

मनदेव येथे दुचाकी अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत मंडेव येथे रात्री 12 वाजताच्या दरम्यान महागाव कसबा येथील युवक शाहरुख शोकिन दूंगे हा यवतमाळ येथुन महागाव क.येथे जात असताना मनोरुग्ण रस्त्यावर आल्याने त्याला दुचाकी क्र.एम एच 29, बी एन. 1239 धडक दिली हि धडक इतकी जबरदस्त होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला या अगोदर ब्राम्हणवाडा येथील अक्षय तुमडाम हा युवक डीव्हाडर ला भिडल्याने मंगरूळ का.जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री 10 वाजता घडली या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तीनही अपघात ग्रस्थाना शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे उत्तरीय तपासणी करीता नेण्यात आले असुन पुढील तपास सुरू आहे.

Copyright ©