यवतमाळ सामाजिक

दारव्हा तहसीलदाराने केली दंडात्मक कारवाई

बोरीअरब कोरोना महामारीचा अधिका अधिक उद्रेक होऊ नये याकरिता शासनाकडुन दिलेल्या गाईड लाईनचे निर्देश आधीच समस्त व्यापारी दुकानदार यांना दिले परंतु दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथे मंगलवार रोज़ी आठवडी बाजार दिवसाला कोरोना नियमावली होतांना व्यवसायिक दुकानदार व नागरिकांमधुन दिसुन आल्या नसल्याने दारव्हा तहसीलचे तहसीलदार सुभाष जाधव साहेब यांनी बुधवार रोज़ी बोरीअरब येथे दुपारला 3 वाजता भरारी पथकाद्वारे धडक देऊन कडक कारवाई केली शासनाकडुन दिलेल्या कोरोना महामारीचे नियमावलीतुन मास ,सॅनेटायझर ,सोशल डिस्टन ,अशा प्रकारचे कोणतेही पालन न करणारे व्यापारी दुकानदार व छोटे-मोटे किरकोळ 20 अधिक दुकानदार विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करून 5200 रूपयाचा दंड वसुली करण्यात आला दारव्हा तहसीलचे तहसीलदार जाधव साहेब दुकानदारांना दंडात्मक कारवाई करतांना सवॅ दुकानदार वगाॅनां कोरोना महामारीचा प्रसंग आपल्या गावावर ओढवुनये जेने करून कोरोनाचा पसार होणार नाही याविषयाची माहीती देत आपन सवाॅनी समजदारी बाळगने हेच सर्वोत्तम पयाॅय आहे शासनाकडुन दिलेल्या गाईड लाईनचे सक्तीने पालन करने गरजेचे आसल्याचे तहसीलदार यांनी सांगितले .
दारव्हा तहसील भरारी पथकाद्वारे दंडात्मक कारवाई होत असतांना लाडखेडचे दुय्यम ठाणेदार ढोके साहेब ,होमगार्ड राम अवस्थी उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©