Breaking News यवतमाळ सामाजिक

आर्णी पोलिसांची मटका जुगार वर धाड

 

आर्णी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसरात कोंबिंग ऑपरेशन 4 अधिकारी
33कर्मचारी, 25 आरोपी, 1 लाख 42 हजारांचा मुद्देमाल जप्त केले आरोपी राजू श्रीराम मानकर रा अमराईपुरा आर्णी,अशोक दत्ताराव कारेवार रा.बहिराम मंदिर आर्णी,प्रकाश नाना जाधव रा.कादळी ता. दिग्रस,रामराव माधव भगत रा कुऱ्हा ता.आर्णी सागर संजय भालेराव रा.शनिमंदिर आर्णी,नागोराव जनार्धन कांबळे रा.तरोडा आर्णी,सुमित बापूराव सुरोसे गांधीनगर आर्णी,विनोद नागोराव बावणे राआमराईपुरा आर्णी,राजू रामजी खंडाळे रा.भाजीमंडी आर्णी,वरील आरोपी हे मटका जुगार चालवत असून त्या मध्ये ईतर लावणारे आरोपी शेख कयुम शेख यासीन रा.शनिमंदिर आर्णी,सय्यद रौक सय्यद इसाक रा.मानवता मंदिर आर्णी,उत्तम भावशिंग राठोड रा.सुकळी ता. आर्णी शेख जमाल शेख इसमाईल रा. शनिमंदिर चौक आर्णी,शेख असीम शेख इमराईल रा.कोपरा आर्णी सय्यद अकबर सय्यद गफार रा.मुबारक नगर आर्णी,अजय शालीकरव वंजारे रा.गांधीनगर आर्णी,रामकृष्ण तुकाराम वंजारे रा.मानवता मंदिर आर्णी,राजेश किसन गुजिलवार रा.शनिमंदिर आर्णी,प्रेमसिंग बबन आडे रा.तळणी कुऱ्हा ता आर्णी,अशोक कारेवाड रा.बहिराम मंदिर आर्णी,रोहन पप्पू बिहाडे रा.सेवानगर आर्णी,पुंडलिक दयाराम बावणे रा.गांधीनगर आर्णी,गोपाल नारायण राठोड रा.महाळूगी आर्णी,संदीप नथुजी जारेडे रा.लोंनबेहडा आर्णी,संजय बापूराव डहाने रा.जुनी वस्थी आर्णी, ही आरोपी आर्णीचे ठाणेदार पितांबर जाधव यांनी 24 जूनला दुपारी आर्णी शहरात मटका जुगारावर सहा पथकांच्या माध्यमातून एकाच वेळी अर्ध्या तासाचे धाडसत्र चालवून मोठी यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाई बाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली. रेट आधीच सर्वांचे मोबाईल गोळा करण्यात आले होते. सव्वा बारा ते पाऊण वाजेपर्यंत एकाच वेळी शहरात 5 ठिकाणी धाड मारण्यात आली.त्यामुळे मटका व्यावसायिकांचे धाबे दणाणले.

Copyright ©