Breaking News यवतमाळ सामाजिक

करंजी येथे दोन लाखाचा गुटखा जप्त

 

पांढरकवडा येथुन 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या करंजी या गावात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केली जाते आज दि.23 जुन रोजी विशेष पथक वणी व पांढरकवडा यांनी ऐका किराणा दुकानांमध्ये गुटखा विक्री करत आहे अशी गुप्त माहिती मिळाली असता सदर दुकानात जाऊन दुकानाची झडती घेतली असता दुकानात गुटखा व सुगन्धित तंबाखु सापडला आरोपी विनोद परमेश्वर वनकर वय 46 वर्ष आणी अमोल राजेंद्र बोढे वय 30 वर्ष दोन्ही आरोपी व 217500 रुपयाचा मुद्देमाल पांढरकवडा पो.स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आल सदरची कारवाई मा.डॉ.दिलीप पाटील भुजबळ सा.पो.अ. यवतमाळ याच्या मार्गदर्शना खाली विशेष पथक प्रमुख मुकुन्द एस. कवडे पो.ह.798 राजू बागेश्वर npc /1172जितेश पानघाटे पो.शी. मिथुन राऊत 327 पो.शी. निलेश भुसे 2284 अजय वाभीटकर पो.शी. 2313सरकारी वाहन चालक पो.ह. अजय महाजन 1183यांनी केली

Copyright ©