यवतमाळ सामाजिक

महागाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार!!

 

यवतमाळ दिनांक -21/6/2021
वंचित बहुजनआघाडीयवतमाळ पूर्व तर्फे वाढत्या महागांई विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलना द्वारे एल्गार पुकारन्यात आला.
केंद्र आणी राज्य सरकार च्या सर्व सामान्या च्या प्रति अनास्थेमुळे प्रचंड महागाई वाढली असून गोरगरीब जनतेचे जिने कठीण झाले आहे पेट्रोल, डिझेल, तेल अन्न आणी जीवनावश्यक वस्तू घेणे अवक्या बाहेर झाले आहे.त्यामुळं वंचित बहुजन आघाडी यवतमाळ पूर्व जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे यांचे नेतृत्वात धरणेआंदोलन करून शासनास निवेदन देण्यात आले या आंदोलनात उपाध्यक्ष शैलेश भानवे, महासचिव ऍड शाम खंडारे, प्रसिद्धी प्रमुख शिवदास कांबळे,कोषध्यक्ष अरुण कपिले,राजेंद्र तलवारे, खंडेश्व्र कांबळे,वासुदेव, राजकुमार उमरे,भारसाखले, कुंदन नगराळे, विवेक वाघमारे, आनंद भगत, धम्मवती वासनिक सरला चचाने स्थूल, रत्नमाला कांबळे, मीना रणीत रमा कांबळे, प्रसेंजित भवरे, रवी पाटील निलेश स्थूल संभाजी लिहीतकर,विलास वाघमारे, साहेबराव दवणे, प्रशांत भारसाकळे, दिनेश तुपकर, पुरुषोत्तम ठाकरे, गौतम जीवने, नितीन तुरणकर यांनी सक्रिय भाग घेतला.

Copyright ©