नागपूर सामाजिक

रामनगर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त ठाणेदार यांचे -बजरंग दल तर्फे स्वागत

रामनगर पोलीस ठाणे येथील नवनियुक्त श्रीयुत कमलेश जैस्वाल यांचे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सदर स्वागत समारोह मध्ये नवनियुक्त ठाणेदार श्रीयुत कमलेश जैस्वाल यांचा कडून सहकार्य आणि सहयोगाची आशा सह त्यांचा पुढील वाटचालीस शुभकामना देण्यात आल्या , वरील कार्यक्रमास राष्ट्रीय बजरंग दलाचे विभागअध्यक्ष श्री नंदुभाऊ गट्टूवार, जिल्हा अध्यक्ष श्री शिवा सारासार, राष्ट्रीय महिला परिषद, जिल्हा अध्यक्ष श्रीमती सुशीलताई मल्ले यांची उपस्थिती होती.

Copyright ©