यवतमाळ राजकीय

शिवसेना ५५ वा वर्धापन दिन साजरा

यवतमाळ आज संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालय यवतमाळ येथे शिवसेना 55 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.ह्याप्रसंगी आ संजय राठोड ,दामीनी राठोड सौ कांचनताई चौधरी,जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड,श्रीधर मोहोड,महिला आघाडी जिल्हा संघटिका लता चंदेल,महिला आघाडी जिल्हा संघटिका निर्मलाताई विनकरे,नगरपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते गजानन इंगोले,नगर सेविका सौ संगीता राऊत,नगर सेविका वैशाली किनाके,नगर सेवक उद्धव साबळे प्रामुख्याने उपस्थित होते.ह्या प्रसंगी यवतमाळ शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Copyright ©