यवतमाळ सामाजिक

शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या.

 

तालुक्यातील बीड येथील एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 14 तारखेला दुपारी चारच्या सुमारास घडली आहे.
बीड येथील शेतकरी दत्ता किसन साखरकर व 35 वर्ष हे आपली स्वतःची तीन एकर शेती करीत होते त्यांनी शेतीवर सेंट्रल बँक कडून कर्ज घेतले होते कर्जाची परतफेड न झाल्याने शेतकरी दत्ता साखरकर हे सतत तणावात राहत होते त्यामुळे त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याची तक्रार मृतकाच्या पत्नीने आर्णी पोलिस स्टेशनला दिली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार अरुण चव्हाण करीत आहे.

Copyright ©