यवतमाळ सामाजिक

राज्य महामार्गामुळे गावात शिरते पाणी संबंधितांनी हात केले वर,कैफिय मांडायची तर कुणाकडे -सरपंच अनुप्रिया डीवरे

भांब (राजा) येथील उड्डाण पुल केल्याने रस्ता उंच झाला त्याच बरोबर रस्त्याच्या बाजूने पाणी जाण्याकरिता नाल्या करण्यात आल्या त्याही उंच केल्याने दोन की.मी.अंतरावरील येणारे पाणी ते नालीत न जाता नालीच्या बाजूने सरळ गावात शिरते आजूबाजूची सर्व घा गावात येत असल्याने येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे या नालीचे बांधकाम सुरू असताना हे काम चुकीचे होत असल्याचे दिसून येताच गावातील सरपंच सुनील डिवरे यांनी हे काम थांबविले होते त्या वेळी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक चांदणंसिंग बयास हे कंत्राटी पद्धतीने तिथे अधिकारी म्हणुन काम करीत असताना ते काहीं अधिकाऱ्यासमवेत बंद करण्यात आलेल्या ठिकाणी येऊन सरपंच व ग्रामवाशीयाना काम करण्याचे आश्वासन दिले आणि अजुन पर्यंत हि काम केले नाही या बाबत वेळी वेळी निवेदने देण्यात आली परंतु अजुन पर्यत कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने ग्रामस्थांन मध्ये संताप वेक्त करण्यात येत आहे बायास यांना हि बाब सांगतली असता ते म्हणतात की आम्हाला काहीही घेणे देणे नाहि राज्य महामार्गाचे अधिकारी गेले तुमचा विषय संपला असे उत्तर देत असल्याने आता ग्रामस्थांन कडे आंदोलन केल्या शिवाय पर्याय नसल्याने शासनाने याची दखल घावी अशी मागणी भांबराजा येथील सरपंच, सदस्य व गारामवासियान कडून करण्यात येत आहे

Copyright ©