यवतमाळ सामाजिक

शासनाने ठरविलेल्या रुग्नवाहिकेच्या दरामुळे रुग्नवाहिका धारकांत खडबळ

संपूर्ण महारष्ट्रातील रुग्वाहिका धारक संपावर जान्याच्या विचारत

 

यवतमाळ:काहि दिवासांपूर्वी दिल्ली नोयडा येथील रुग्नवाहिका चालकाने रुग्नाकडून जास्त पैसे घेतल्या संबंधित सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच प्रिंट मीडिया वर प्रसारित झाले होते व असेच काहि प्रकार महाराष्ट्रात सुद्धा पुढे आले परंतु रुग्नवाहिका धारक ऎसे का करीत आहे.या मागचे गांभीर्य शासनाने जानून न घेता रुग्नवाहिकेचे दर ठरुण दिले शासनाने डॉक्टरांना,अधिपरिचारिका परिचारक,व श्रेणी 1 व 2 च्या अधिकारी व कर्मचारी यांना विविध सोई व सुविधा दिल्या कोविड 19 कोरोना शि लढा देऊन जनतेचे सवरक्षण का फक्त श्रेणी 1 व 2 यांनीच केले? ऐसा प्रश्न निर्माण झाला खऱ्या अर्थाने कोरोना चा सामना करायला रुग्वाहिका चालक प्रथम पुढे आले तेवाच रुग्ण रुग्णालयात पोहचले आणि शासनाने रुग्नवाहिका घारक व चालकांना काय दिले हातात तुरी ना मान दिला ना सम्मान ना सोई ना सुविधा तरीही निस्वार्थ पने रुग्नवाहिक चालक रुग्णांच्या सेवेत तत्पर आहे.कित्तेक दा शासनाला निवेदना,द्वारे मेल,द्वारे फैक्स द्वारे मदतिचि भिक मागितली पण शासनाने आंधळ्या बाहिर्याचे स्वांग घेतले होते पण काहि रुग्नवाहिका धारकांच्या थोड्या चुकीच्या व्यव्हाराच्या एक दोन बातम्या काय प्रकाशित झाल्या तर आंधळ्या बहिर्या शासनाला दिसायला आणि ऐकायला येऊ लागले आणि दोषी सोबत निर्दोशाच्याही फाटक्या पायजाम्यात टांग टाकायला शासन पुढे आले आणि एक रुग्ण मागे रुग्नवाहिका धारकाला काय लागवड लागत आहे.काय अडचणी आहे.हे जराहि जानून न घेता सुशिक्षि अस्ताना अशिक्षिता प्रमाणे स्वताच्या मनाने दर ठरवले हे मात्र रुग्नवाहिक चालक व धारकांना अमान्य असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्नवाहिका धारक व चालकांमधे खडबड उडालेली आहे.व सम्पूर्ण महाराष्ट्रात रुग्नवाहिका संपावर जान्याचे ढग दिसून येत आहे.रुग्नवाहिकाचा संप झाल्यास होणारी हानि व रुग्णांची होणाऱ्या जीवित हानिला सर्वपरि शासन जवाबदार राहतील

Copyright ©