विदर्भ सामाजिक

गवळी समाजाच्या एका शिष्टमंडळा ने नांदेड जिल्हाधिकारी यांना आज दिले

जालना यादव अहीर गवळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते श्री शिवराज नारीयलवाले (जालना) यानां अमानुषपणे मारहाण करणारे पोलिस अधिकारी व पोलीस याना त्वरित निलंबित करण्यात यावे व त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाही करावी अशी मागणी चे निवेदन नांदेड यादव अहीर गवळी समाजाच्या एका शिष्टमंडळा ने नांदेड जिल्हाधिकारी यांना आज दिले गवळी समाजाच्या एका शिष्टमंडळा ने नांदेड जिल्हाधिकारी यांना आज दिले आहे. सदरील शिष्टमंडळाचे नेतृत्व अ.भा.यादव महासभा चे राष्ट्रीय महासचिव श्री बिशनकुमार यादव यांनी केले. या शिष्टमंडळात नांदेड जिल्हा गवळी समाज संघटना चे जिल्हा अध्यक्ष श्री पवन गुरखुदे, महानगर अध्यक्ष श्री धीरज यादव, माजी नगरसेवक किशोर यादव, एडवोकेट इंद्रजित यादव, डॉ.संतोष यादव,राहुल औसेकर व बांगड्या यादव आदीचा समावेश होता.या प्रसंगी माजी नगरसेवक तुलजेश यादव, माजी नगरसेवक बिल्लु यादव, बिरबल यादव,डॉ.कैलास यादव,भारत यादव,गगन यादव,गोपाल यादव,गोकुल यादव,राज यादव, मोहन यादव,आदी उपस्थित होते

Copyright ©