यवतमाळ सामाजिक

*कोरोना काळात अमित ढोबळे , व्यंकटेश मडप्पाची या दोन द्येयवेड्याचा अनोखी समाजसेवा*

 

कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे अश्या परिस्थिती मध्ये लोकांचे जगणे कठीण झाले आहे..या कोरोना महामारीत सद्या राज्यात रक्ताचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा पडला आहे यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागातुन येणाऱ्या गर्भवती मध्ये विविध प्रकारचे संसर्ग आढळतात त्यामुळे प्रस्तुतीला आलेल्या महिलांच्या अंगात रक्तच नसते अश्या वेळी देवदूत बनून रूग्नाना तात्काळ रक्त उपलब्ध करण्याचे काम. मा.अमित ढोबळे , मा वेंक्यटेश मंडपाची हे धावून जातात.अश्या गंबिर परिस्तिथी त्यांनी यवतमाळ जिल्यातील जनतेला देखील आव्हान केलं आहे रक्ताची गरज भासल्यास आम्हाला संपर्क करा असा संदेश देखील त्यांनी दिला आहे.आजच्या धावपटीच्या जगात व चौकटीत बंदिष्ट आयुष्य जगणाऱ्या समाजात एखाद्या गरजवंताला मदतीचा हात देणारे तसे दुर्मिळच असतात. पण या कोरोना महामारीत माणुसकीचा परिचय आला तो या दोन द्येयवेड्या रुग्णसेवकाला ग्रामीण क्षेत्रातील गरजवंतासाठी आजही त्यांचे कार्य सतत चालू आहे.माणसाने माणूस म्हणून माणसासाठी कार्य करावे ही त्यांची विचारसरणी समाजात बदल घडवणारी आहे. अश्या समाजसेवी लोकांची खरचं या देशाला आणि समाजाला आवश्यक आहे.

Copyright ©