महाराष्ट्र सामाजिक

*गवळी सेवा फाऊंडेश महाराष्ट्र राज्य मुंबई संचालक च्या वतीने कृष्ठरुग्णालय मुंबई वडाळा येथे जीवनावश्यक वस्तूच्या किट मोफत वाटप*

गवळी सेवा फाऊंडेशन मुंबई संचालक टीम च्या वतीने असे अनेक सामाजिक उपक्रम ते राबवत असतात परिचारिका दीना निमित्त मुंबई वडाळा कृष्ठरुग्णालय मध्ये काही दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूची पूर्ण किट बनवून सर्व रुग्णालयात गरजू लोकांना मोफत वाटण्याचा सामाजिक उपक्रम गवळी सेवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या मुंबई संचालक टीम च्या वतीने करण्यात आले.संस्थेचे संस्थापक
दिनेशजी भोजने, प्रकाश पंदेरे मुंबई प्रदेश अध्यक्ष तसेच उदय चिले उपाध्यक्ष अभय घोले संपर्क प्रमुख किशोर ठसाळ मुंबई संघटक आणि मुंबई महिला अध्यक्ष विशाखाताई खेडेकर तसेच राहुल घोले नवी मुंबई अध्यक्ष सर्वस्वी सहकारी श्रीसंतोष कोटकर मिलिंद कंबळे अमोल,भुरण ,सुयोग पाटील, रोहित खेडेकर मोरेश्वर महाडिक समस्त समाजबांधव आणि पदाधिकारी यांनी एकत्र येऊन ह्या कार्याला हातभार लावत रुग्णालया मधील संपूर्ण टीम आणि सर्व पेशन्ट यांनी गवळी सेवा फाऊंडेशन चे आभार मानले उपस्थित सर्व समाजबांधव पदाधिकारी यांचे विशेष कौतुक संस्थेचे संस्थापक दिनेश भोजने यांनी व्यक्त करत असेच सामाजिक उपक्रम चालू राहतील समाज्याची सेवा करण्यासाठी आमची ओळख सामाजिक सेवा असे त्यांनी त्यांचे मतं व्यक्त केले.

Copyright ©