यवतमाळ राजकीय

लसीच्या तुटावड्याणे ग्रामीण भाग संकटात शासन कुचकामी ठरताहेत ____रेणुताई शिंदे

यवतमाळ :१४ मे.

ग्रामीण भागात कोरोणा संसर्ग मोठया प्रमाणावर वाढत आहे आणि शासनाचे ग्रामीण भागावरच दुर्लक्ष असल्याने अनेक सर्वसामान्य संकटाच्या दारावर आहे ग्रामीण भागात अजुन पर्यंत कोणत्याही सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या नाही ग्रामीण जनतेला शाषणानी जणूकाही वाऱ्यावर सोडले असल्याचे चित्र दिसून येत आहे अनेक प्राथमिक केन्द्र,उपकेंद्र,आहे पण त्या ठिकाणी अधिकारी नाही तर कुठे परिचारिका नाही योग्य लसीचा पुरवठा नाही अनेक लाभार्थी केंद्रामधून परत जात आहे ठीक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या असत्या गंभीर परिस्थिती दिसून आले आज खरी गरज ग्रामीण भागात असताना सुद्धा कुणीही या कडे लक्ष देत नाही प्रशासनाने ग्रामीण भागाकडे लक्ष देण्याची मागणी हिवरी अकोलाबाजार सर्कल च्या जिल्हा परिषद सदस्या सौ रेणूताई संजय पाटील शिंदे यांनी केली आहे.

Copyright ©